जमीन खरेदी प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाचा दोषमुक्तीचा आदेश रद्द ठरवत, अंबाजोगाई अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने हा खटला पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे माजी मंत्री धनंजय मुंडेंना कोर्टाने झटका…
गेल्या साडेचार दशकांहून अधिक काळ राजकारणात सक्रिय असूनही सत्तेच्या पदांपासून दूर राहिलेले जनसेवक नंदकिशोर मुंदडा यांनी सोमवारी अंबाजोगाई नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाचा पदभार रितसर स्वीकारला.
अत्याचाराची तक्रार देण्यासाठी पीडितेची आई आधी अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात गेली होती. मात्र, तेथे गुन्हा नोंदवून न घेतल्याचा आरोप होत असून, अखेर बारामती येथे तक्रार दाखल केल्यानंतर कारवाई सुरू झाली.