दिल्लीतील नोएडामध्ये घरगुती वादाचं धक्कादायक रुप समोर आलं आहे. ६० लाखांच्या पॅकेजवर काम करणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनिअरचा सासरच्या मंडळींसोबत झालेल्या वादानंतर मृत्यू झाल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली…
रस्त्यावर मित्रांसोबत बोलत असलेल्या व्यक्तीस लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी करण्यात आले. ही घटना विक्रम शिलानगर येथे घडली असून, या प्रकरणी बुधवारी (दि. २६) तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.