नुकतीच इंटेल या चिप निर्मिती कंपनीने 15,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली. अशातच आता डेल या संगणक व संगणकाशी निगडित इतर वस्तू उत्पादन करणाऱ्या अमेरिकन कंपनीने 10 टक्के…
डेल टेक्नॉलॉजी (Dell Technology) मधील कमर्चाऱ्यांवर नोकर कपातीची टांगती तलवार आहे. डेल कंपनी आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी 5 टक्के कमर्चाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे.