अनेक चित्रपट निर्मात्यांनी सनी देओलवर फसवणुकीचे आरोप केले आहेत. सौरव गुप्ता म्हणतो की, देओलने चित्रपट करण्याचे आश्वासन देऊन करोडो रुपये घेतले पण तो चित्रपट करण्यास तयार नाही.
लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) आत्तापर्यंत चार टप्प्यातील मतदान पार पडले. त्यानंतर आता शेवटच्या पाचव्या टप्प्यासाठी मतदानाला सुरुवात (Voting Begins) झाली आहे. आज मुंबईतील सहा लोकसभेच्या जागांसह राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी ...
अभिनेता रणबीर कपूर आणि नितेश तिवारी यांचा आगामी चित्रपट ‘रामायण’ चर्चेत आहे. चित्रपटाशी संबंधित प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. या चित्रपटात रणबीर भगवान रामाच्या भूमिकेत दिसणार आहे, तर साई पल्लवी आई सीतेच्या भूमिकेत आहे. यापूर्वी ‘केजीएफ’ स्टार यश यात र...
बॅालिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर () सोशल मीडियावर फार सक्रिय असते. तिच्या व्यवसायिक तसेच वैयक्तिक आयुष्यातील अपडेट ती नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या जान्हवी तिच्या नवीन चित्रपट ‘मिस्टर अॅन्ड मिसेज माही’ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या दरम्याना एका मुलाखतीदरम्यान तिने एक धक्क...