राष्ट्रवादीशी गद्दारी केल्याचा आरोप करत वाईत ऋतुजा शिंदे यांच्या घरावार उद्या सोमवारी निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. कार्यकर्त्यांनी शिंदे यांना राजीनामा देण्याचे आव्हान दिले आहे.
राजीव गांधी यांच्या कार्यकाळात दूरसंचार क्रांतीची पायाभरणी झाली. त्यांनी मतदानासाठी वयोमर्यादा 21 वरून 18 वर्षे केली, ज्यामुळे तरुण पिढीला राष्ट्रनिर्माणात सहभागी होण्याची संधी मिळाली.