जम्मू आणि काश्मीरमधील कटरा येथील वैष्णोदेवी मंदिराजवळ मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात 30 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय, जम्मूमधील चेनानी नाल्यात एक कार पडल्याने तीन भाविक वाहून गेले आहेत.
Jammu Accident News : जम्मू-पठाणकोट राष्ट्रीय महामार्गावरील सांबा जिल्ह्यातील जटवाल भागात एक खाजगी बस खड्ड्यात कोसळली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर ४० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.