www.navarashtra.com

Published Dev 27,  2024

By  Dipali Naphade

7 योगासन जे आणतील Uric Acid नियंत्रणात

Pic Credit -   iStock

युरिक अ‍ॅसिड वाढणे ही समस्या दिवसेंदिवस अधिक होत चाललेली दिसून येत आहे. मात्र त्यावर उत्तम उपाय म्हणजे योगा

योगा

रोज 1-2 मिनिट्स बालासन केल्याने शरीरातील युरिक अ‍ॅसिड त्वरीत कमी होण्यास मदत मिळते. रक्तप्रवाह सुरळीत होतो

बालासन

भुजंगासनाने केवळ स्पाईन स्ट्राँग होते असं नाही तर किडनीचे फंक्शनिंगही चांगले होते. शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढून युरिक अ‍ॅसिड कमी करते

भुजंगासन

वज्रासन हे आसन पचन सुधारण्यास मदत करते आणि युरिक अ‍ॅसिड नियंत्रणात आणण्यासाठी रोज 5-10 मिनिट्स हे करावे

वज्रासन

किडनी आणि लिव्हर डिटॉक्सिफाय करण्यासाठी अर्ध मत्स्येंद्रासनाचा उपयोग होतो आणि सांधे लवचिक होऊन युरिक अ‍ॅसिड नियंत्रणात राहते

अर्ध मत्स्येंद्रासन

पोट आणि मांड्यांची चरबी कमी करण्यासाठी धनुरासन उत्तम असून युरिक अ‍ॅसिड नियंत्रणात राहते

धनुरासन

.

शरीरातील अधिक युरिक अ‍ॅसिड बाहेर पडण्यासाठी शलभासनाचा उपयोग होतो. नियमित केल्याने युरिक अ‍ॅसिड पातळीत सुधारणा होते

शलभासन

.

डायजेस्टिव्ह हेल्थसाठी पवनमुक्तासन अत्यंत उत्तम असून युरिक अ‍ॅसिड नियंत्रणात आणण्यासाठी सोपे आहे

पवनमुक्तासन

.

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप

.

रोज बिस्किट खाण्याने होतील ‘हे’ आजार