Arjun Kapoor Photos

अर्जुन कपूरच्या नव्या लूकने सोशल मीडियावर ‘आग लगा दी...’

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर गेल्या काही दिवसांपासून ‘सिंघम अगेन’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारा अर्जुन नव्या फोटोंमुळे चर्चेत आला आहे.
Published on: 
Updated on: 

सिंघम अगेन

Arjun Kapoor Photos

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर गेल्या काही दिवसांपासून ‘सिंघम अगेन’ चित्रपटामुळे चर्चेत आहे.

अभिनेता अर्जुन कपूर

Arjun Kapoor Photos

अर्जुनने आपल्या फॅशनच्या आणि अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे.

नव्या फोटोंमुळे चर्चेत

Arjun Kapoor Photos

कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारा अर्जुन नव्या फोटोंमुळे चर्चेत आला आहे.

स्टायलिश फोटोशूट

Arjun Kapoor Photos

कायमच अर्जुन इन्स्टाग्रामवर नवनव्या लूकमध्ये स्टायलिश फोटोशूट करत असतो.

.

जीक्यू इंडिया अवॉर्ड

Arjun Kapoor Photos

दरम्यान, अभिनेत्याने जीक्यू इंडिया अवॉर्ड सोहळ्यासाठी एक स्टायलिश फोटोशूट केले आहे.

.

फॅशन चर्चा

Arjun Kapoor Photos

अभिनेत्याच्या फॅशनने सर्वांचेच लक्ष वेधले असून त्याच्या लूकची जोरदार चाहत्यांमध्ये चर्चा होत आहे.

.

लूकची चर्चा

Arjun Kapoor Photos

ब्लॅक शर्ट आणि पँट वेअर करून अभिनेत्याने स्टायलिश फोटोशूट केले आहे.

कमेंट्सचा वर्षाव

Arjun Kapoor Photos

अर्जुनने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Prajakta Mali Photos

बातमीसाठी इथे क्लिक करा

संबंधित बातम्या

No stories found.