www.navarashtra.com

Published  Nov 22, 2024

By  Chetan Bodke

Pic Credit - Instagram

IFFI फिल्म फेस्टिव्हलमध्ये अंकिताच्या सौंदर्याचा जलवा, पाहा Photos

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अंकिता लोखंडे हे घराघरांत पोहोचलेलं नाव आहे.

अभिनेत्री अंकिता लोखंडे

'पवित्र रिश्ता' टीव्ही मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आलेली अंकिता सध्या 'स्वातंत्र्यवीर सावरकर'चित्रपटामुळे चर्चेत आली आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर

अंकिताने नुकतेच गोव्यामध्ये होत असलेल्या ५५ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये हजेरी लावली होती.

 चित्रपट महोत्सव

.

या चित्रपट महोत्सवात अभिनेत्रीच्या 'स्वातंत्र्यवीर सावरकर'चित्रपटाची विशेष स्क्रिनिंग होणार आहे.

विशेष स्क्रिनिंग

.

चित्रपट महोत्सवासाठी अभिनेत्रीने खास लूक कॅरी केला होता. या दरम्यानचे फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

नव्या फोटोंची चर्चा

.

शेअर केलेल्या फोटोमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे कौतुक केले जात आहे.

सौंदर्याचे कौतुक

स्कीन कलरच्या अनारकली स्टाईल गाऊनमध्ये ती दिसली. त्यावर भरपूर वर्क असलेलं अटॅच जॅकेट दिसत आहे.

अनारकली गाऊन

पारंपारिक आणि वेस्टर्न यांचं मिक्सिंग असलेल्या तिच्या लूकवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

लूकचे कौतुक

या फिल्म फेस्टिव्हल दरम्यान अभिनेत्री पती विकी जैनसोबत पोहोचली आहे.

पती विकी जैन