www.navarashtra.com

Published Jan 10,  2025

By  Chetan Bodke

अपूर्वा नेमळेकरच्या ग्लॅमरस अंदाजावर नेटकरी भाळले...

Pic Credit - Instagram

'रात्रीस खेळ चाले' मालिकेमध्ये शेवंताची भूमिका साकारून महाराष्ट्रातल्या घराघरांत अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर प्रसिद्ध झालीये.

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर

या मालिकेच्या माध्यमातूनच अपूर्वाला चाहत्यांमध्ये सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली आहे.

प्रसिद्धी

कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणारी अपूर्वा सध्या तिच्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे.

नव्या फोटोंमुळे चर्चेत

नुकतंच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर व्हाईट डिझायनिंग ड्रेस वेअर करुन सुंदर फोटोशूट शेअर केले आहे.

डिझायनिंग ड्रेस

व्हाईट लेहेंग्यात अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदऱ्याची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होते.

सौंदर्याची चर्चा

फॅन्सी हेअरस्टाईल आणि हटके ज्वेलरी वेअर करत अभिनेत्रीने आपला लूक पूर्ण केलेला आहे.

सौंदर्य

ग्लॉसी मेकअप, आयलायनर आणि सिंपल रेड लिपस्टिक अशी अभिनेत्रीने फॅशन केलेली आहे.

फॅशन

सौंदर्याच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अपूर्वाच्या फोटोंवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

कौतुकाचा वर्षाव

अपूर्वाच्या फोटोंवर नेटकरी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करीत आहेत.

लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव