Published Dev 07, 2024
By Chetan Bodke
Pic Credit- Instagram
बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित आजही आपल्या सौंदर्याच्या जोरावर चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवते.
९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये माधुरी दीक्षितची गणना केली जाते.
५७ वर्षीय माधुरी दीक्षित आजही कमालीची ग्लॅमरस दिसते. काही तासांपूर्वीच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर सुंदर फोटोशूट शेअर केले.
डार्क ब्लू टॉप, कोट आणि स्टायलिश पँट वेअर करत अभिनेत्रीने सुंदर फोटोशूट केले आहे.
अभिनेत्रीचा सिंपल लूक चाहत्यांना फारच भावला असून तिच्या फॅशन सेन्सचे चाहते कौतुक करीत आहेत.
लूकला साजेसा मेकअप आणि डार्क लिपस्टिकचा वापर करत अभिनेत्रीने आपला लूक पूर्ण केला आहे.
.
माधुरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
.
माधुरीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.
.