www.navarashtra.com

Published  Nov 17, 2024

By  Chetan Bodke

Pic Credit - Instagram

गुलाबाची कळी... कियारा आडवाणीचं देखणं रूप, हटके लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

‘गेम चेंजर’ चित्रपटामुळे अभिनेत्री कियारा अडवाणी चर्चेत आहे.

‘गेम चेंजर’

तिने या चित्रपटाच्या माध्यमातून टॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये डेब्यू करीत आहे. तिच्यासाठी हा चित्रपट खास आहे. 

टॉलिवूडमध्ये डेब्यू

गेल्या काही दिवसांपासून कियारा तिच्या अपकमिंग चित्रपटामुळे चर्चेत असताना तिने इंस्टाग्रामवर सुंदर फोटोशूट केले आहे. 

कियारा अडवाणी

.

रेड कलरच्या बॉसी अंदाजात अभिनेत्रीने खूप सुंदर फोटोशूट केले आहे. 

बॉसी लूक

.

शेअर केलेल्या फोटोंमध्ये कियारा प्रचंड सुंदर दिसत असून चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

फोटोची चर्चा

सध्या सर्वत्र कियाराच्या लूकची चर्चा रंगली आहे. चाहते अभिनेत्रीच्या लूकचे कमेंट करत सौंदर्याचे कौतुक करीत आहेत. 

सौंदर्याचे कौतुक

अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स कमेंटचा वर्षाव केला जात आहे.

लूक्सचे कौतुक

कियारा कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.

सोशल मीडियावर सक्रिय

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायमच स्टायलिश अंदाजातले स्वतःचे फोटो पोस्ट करत असते.

चर्चेत राहते...