Prajakta Mali Photos

तुझं निखळ सौंदर्य पाहून नि:शब्द झालो...

अभिनेत्री प्राजक्ता माळी, मराठी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या प्राजक्ताने काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर नवीन फोटोज् शेअर केले आहे.
Published on: 
Updated on: 

प्राजक्ता माळी

Prajakta Mali Photos

अभिनेत्री प्राजक्ता माळी, मराठी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.

नव्या फोटोंमुळे चर्चेत

Prajakta Mali Photos

कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या प्राजक्ताने काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर नवीन फोटोज् शेअर केले आहे.

फॅशनमुळे चर्चेत

Prajakta Mali Photos

शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने रेड कलरचा वेस्टर्न आऊटफिट वेअर करत सुंदर फोटो शेअर केले आहेत.

रेड वेस्टर्न घागरा

Prajakta Mali Photos

अभिनेत्रीने फुल्ल रेड वेस्टर्न घागरा वेअर करत कॅमेऱ्यासमोर खूपच सुंदर तिने फोटो पोजेस दिल्या आहेत.

लूक

Prajakta Mali Photos

ओपन हेअर्स, लूकला साजेसा मेकअप आणि डार्क रेड लिपस्टिक असा लूक करत अभिनेत्रीने सुंदर फोटोशूट केले आहे..

स्टायलिश आऊटफिट

Prajakta Mali Photos

कायमच स्टायलिश आऊटफिट वेअर करत अभिनेत्री सोशल मीडियावर सुंदर फोटोशूट शेअर करत असते.

.

स्टाईल

Prajakta Mali Photos

इंडियन किंवा वेस्टर्न आऊटफिट कोणतेही असो अभिनेत्री एका पेक्षा एक सुंदर स्टाईल करत ती सुंदर फोटोशूट करते.

.

कौतुकाचा वर्षाव

Prajakta Mali Photos

प्राजक्ता माळीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.

.

Priya Mani Raj Photos

बातमीसाठी इथे क्लिक करा

संबंधित बातम्या

No stories found.