Raashii Khanna Photos

ज्वेलरी आणि पर्पल कलरच्या ड्रेसमध्ये राशी खन्नाचा घायाळ लूक, पाहा Photos

दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीतील ब्युटीफुल आणि ग्लॅमरस राशी खन्नाने आपल्या फॅशनने सर्वांचेच लक्ष वेधले. गेल्या काही दिवसांपासून राशी इन्स्टाग्रामवर ‘द साबरमती रिपोर्ट’ सिनेमामुळे चर्चेत आहे.
Published on: 
Updated on: 

अभिनेत्री राशी खन्ना

Raashii Khanna Photos

दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीतील ब्युटीफुल आणि ग्लॅमरस राशी खन्नाने आपल्या फॅशनने सर्वांचेच लक्ष वेधले.

सोशल मीडियावर सक्रिय

Raashii Khanna Photos

राशी कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते.

‘द साबरमती रिपोर्ट’

Raashii Khanna Photos

गेल्या काही दिवसांपासून ती इन्स्टाग्रामवर ‘द साबरमती रिपोर्ट’ सिनेमामुळे चर्चेत आहे.

.

प्रमोशनमध्ये व्यग्र

Raashii Khanna Photos

१५ नोव्हेंबरला हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला असून राशी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये अजूनही व्यग्र आहे.

.

नव्या फोटोंची चर्चा

Raashii Khanna Photos

अभिनेत्रीने स्टायलिश ड्रेस वेअर करून कॅमेऱ्यासमोर हटके फोटोशूट केले आहे.

सौंदर्याचे कौतुक

Raashii Khanna Photos

अभिनेत्रीने शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये पर्पल कलरचा ड्रेस वेअर करून खूप सुंदर फोटोशूट केले आहे. ज्यामध्ये तिच्या सौंदर्याचे कौतुक होत आहे.

असा लूक पूर्ण केला

Raashii Khanna Photos

स्मोकी मेकअप, ग्लॉसी लिपस्टिक आणि ओपन स्टायलिश हेअर ठेवून अभिनेत्रीने आपला लूक पूर्ण केला आहे.

फॅशन

Raashii Khanna Photos

अभिनेत्रीने गोल्डन डायमंड ज्वेलरी कॅरी करून आपल्या लूकचे सौंदर्य वाढले आहे.

लाईक्स आणि कमेंट्स

Raashii Khanna Photos

राशीने शेअर केलेल्या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Malaika Arora Photos

बातमीसाठी इथे क्लिक करा

संबंधित बातम्या

No stories found.