www.navarashtra.com

Published Nov 09,,  2024

By  Shilpa Apte

टक्कल पडल्यावर एलोवेरा जेलचा अशाप्रकारे करा वापर

Pic Credit -   iStock

केस आणि चेहऱ्यासाठी एलोवेरा जेल फायदेशीर आहे

एलोवेरा जेल

टक्कल पडल्यावर त्यावर एलोवेरा जेलसोबत 2 गोष्टी मिसळून लावल्यास फायदा

टक्कल 

एलोवेरा जेलमध्ये कांद्याचा रस मिसळून लावल्यास केस येण्यास मदत होते

कांद्याचा रस

कांद्याचा रस स्काल्पसाठी ब्लड सर्कुलेशन वाढण्यासाठी मदत करते

ब्लड सर्कुलेशन

खोबरेल तेल एलोवेरा जेलमध्ये मिक्स करून केसांना लावा, केसांची वाढ होते

खोबरेल तेल

केस स्ट्राँग होण्यासाठी, मुळापासून मजबूत होण्यासाठी खोबरेल तेल फायदेशीर ठरते

स्ट्राँग केस

.

मॉइश्चरायधिंक आणि स्काल्प चांगला होण्यासाठी खोबरेल तेल महत्त्वाचे मानले जाते

मॉइश्चरायजिंग

.

डायबिटीज नियंत्रणात ठेवण्यासाठी हे ज्यूस रामबाण उपाय..