www.navarashtra.com

Published  Oct 27,  2024

By  Shilpa Apte

12 राशींसाठी सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या 

Pic Credit - artist

जोडीदारासोबत काही जुन्या मुद्द्यांवरुन वाद होतील, अडचणी येतील

मेष

 नात्यात थोडी जवळीकता वाढेल. जोडीदारासोबत छान वेळ घालवाल

वृषभ

.

प्रेमावर विश्वास ठेवा, प्रेम जीवनात सुखद अनुभव येतील.

मिथुन

 या आठवड्यात कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील

कर्क

नाते अधिक घट्ट करण्यासाठी जोडीदाराच्या भावनांकडे लक्ष द्या. गुंतवणूकीतून फादा होईल

सिंह

जोडीदाराशी मनमोकळेपणाने बोलाल. तुमचे नाते सुधारेल

कन्या

तुमचे नाते अधिक घट्ट होईल. दोघांमधील प्रेम वाढेल

तूळ

नाते अधिक घट्ट होईल. काही वाईट बातम्या मिळाल्याने अस्वस्थ व्हाल. तणाव जाणवेल.

वृश्चिक

ऑफिसच्या कामात यश मिळेल, नशिबाची साथ मिळाल्यामुळे कामे मार्गी लागतील

धनु

जोडीदाराचे सहकार्य मिळेल, मन प्रसन्न राहील. 

मकर

न्यायलयातील वाद सुरु असतील तर ते सुटतील, काही समस्या निर्माण होऊ शकतात.

कुंभ

जोडीदारासोबत वेळ घालवाल, जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल.

मीन

ग्रीन अ‍ॅप्पल खाणं आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे?