Published Nov 30, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
सॉफ्ट स्किन साऱ्यांनाच आवडते, थंडीत मात्र स्किन ड्राय होते
रात्री झोपण्यापूर्वी हातावर दुधाची साय लावा, 2 ते 3 मिनिटे मसाज करा, सकाळी हात धुवा
रात्री झोपण्यापूर्वी कोमट तेल 2 ते 4 थेंब हातांवर लावून मसाज करा
मध हातांना लावा, 5 मिनिटांनी कोमट पाण्याने हात धुवा
एलोवेरा जेल स्किनसाठी रामबाण उपाय मानला जातो, ड्राय हातांसाठी उत्तम आहे.
या 4 गोष्टींमुळे हाताची स्किन मऊ आणि सॉफ्ट होते
.
मात्र, कोणतीही एलर्जी असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या
.