www.navarashtra.com

Published  Dec 13, 2024

By  Shilpa Apte

12 राशींसाठी शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या 

Pic Credit - artist

कामात सतर्क राहा, फसवणूक होण्याची शक्यता आहे, वचन देवू नका

मेष

कामाचा अतिरिक्त कार्यभार येणार आहे, घरगुती जबाबदाऱ्या येवू शकतात

वृषभ

.

आलेल्या अडचणींवर मात कराल, कोणालाही दुबळं समजू नका

मिथुन

उत्साहाच्या भरात चूक करू नका, कामात नवीन तंत्रज्ञान वापरतील

कर्क

विरोधक त्रास देतील, जोखीम पत्करू नका, डोकं शांत ठेवा, सतर्क राहा

सिंह

नवीन तंत्रज्ञानाचा वापर करा, यामुळे कामं सोपी होतील

कन्या

सतर्क राहून काम करा, थांबलेली काम पूर्ण होतील, अनावश्यक खर्च टाळा

तूळ

नोकरीत बदलासाठी मदत घ्यावी लागेल, पैशांची बचत करण्याबद्दलही विचार करावा

वृश्चिक

कामं वेळेत पूर्ण करा, तुमच्या चांगुलपणाचा कोणी गैरफायदा घेणार नाही याक़डे लक्ष द्या

धनु

 गोष्टी वेळेवर पूर्ण करा, नाहीतर खर्च वाढतील

मकर

व्यवसाय आणि नोकरीत प्रगतीची नवी दारं खुली होतील. आर्थिक स्थिती ठीक असेल

कुंभ

अनावश्यक खर्च करू नका, तुम्हाला व्यवसायात नफा होईल

मीन

कोणत्या राशीच्या व्यक्तींनी चांदी वापरावी जाणून घ्या..