चांदी कोणत्या राशीच्या व्यक्तींनी वापरावी
चांदीची अंगठी, चांदीचे दागिने घालायला साऱ्यांनाच आवडते. त्यामुळे सकारात्मक ऊर्जा संचार करते. मानसिक स्थिती चांगली राहते चांदीचे दागिने घातल्यास. राग शांत होतो, आत्मविश्वास वाढतो. समस्या दूर होतात
चांदीच्या वस्तू
चांदीच्या वस्तूंमुळे सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो घरात.
चांदीचा संबंध
चंद्र आणि शुक्र ग्रहाशी संबंध आहे चांदाचा, मानसिक स्थिती सुधारते, तणाव दूर होतो
फायदे
चांदी धारण केल्याने सकारात्मक परिणाम होतात, समस्या दूर होतात
कोणी घालावी?
वृषभ, कर्क, वृश्चिक, तूळ आणि मीन राशीच्या व्यक्तींनी चांदी घालावी असं म्टटलं जातं.
राहू
राहू दोष असल्यास शुक्रवारी चांदीची अंगठी घाला, पोटाशी संबंधित समस्या
राग शांत होतो
चांदी थंड असते, ती घातल्याने राग शांत होतो, मानसिक आरोग्य चांगले राहते
.
आत्मविश्वास वाढतो
आत्मविश्वास वाढतो, चांदीची वस्तू धारण केल्यास, विचार करण्याची क्षमता विकसित होते
.

