Published Dec 18, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
घरी केलेलं चॉकलेट fudge आरोग्यासाठी चांगलं आहे
चॉकलेट, कोको पावडर, डार्क चॉकलेट, दूध, मीठ
एक सॉसपॅन घ्या त्यात हे सगळं एकत्र करून 15 मिनिटे शिजवा, सतत ढवळत राहा
गॅस बंद करा आणि एका बाउलमध्ये घ्या, त्यात कंडेन्स मिल्क, बटर आणि व्हॅनिला इसेंस घाला
अक्रोड घाला सगळं एकत्र करा, त्यामुळे crunchy होईल
बटर लावलेल्या बेकिंग ट्रेमध्ये काढा, पसरवून नीट करा
.
Fudge सेट झाल्यानंतर त्याचे लहान चौकोनी तुकडे करा, अक्रोड घालून सेट करा
.