www.navarashtra.com

Published  Dec 09, 2024

By  Shilpa Apte

12 राशींसाठी मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या 

Pic Credit - artist

व्यवसायात यश, मान-प्रतिष्ठा वाढेल, नशिबाची पूर्ण साथ तुम्हाला मिळेल

मेष

करिअरमध्ये यश, गुंतवणुकित लाभ,  कुटुंबासोबत फिरायला जाणार आहात

वृषभ

.

ऑफिसच्या कामात फोकस हवा, संकटांचा सामना करावा लागू शकतो

मिथुन

 घरातील वातावरण आनंदी असेल, आर्थिक स्थिती उत्तम आहे 

कर्क

कोणताही निर्णय घेताना पुन्हा पुन्हा विचार करा, ऑफिसमध्ये कामाचा ताण असेल

सिंह

प्रत्येक कामात नशिबाची साथ, अनावश्यक खर्च टाळायला हवा अन्यथा अनर्थ घडू शकते.

कन्या

कामावर फोकस करा सगळं काही ठिक होईल, सकारात्मक गोष्टी घडतील

तूळ

ताणतणाव कमी होईल, व्यवसायात नशिबाची उत्तम साथ मिळेल

वृश्चिक

वेळ आज सत्कारणी लागेल असे पाहा, तुम्ही सुद्धा स्वतःचा कधीतरी विचार करा.

धनु

वरिष्ठ कामात व्यत्यय आणतील, कुटुंबासह तुमचा वेळ छान व्यतीत होणार 

मकर

कुटुंबात आज आनंदाचे वातावरण असेल, सकारात्मकतेने गोष्टी पार पडणार आहेत. 

कुंभ

नवीन संधी तुमच्या जवळ आहेत त्याचा लाभ घ्या, काम करताना सावध राहा

मीन

थंडीत भोपळ्याच्या बिया फायदेशीर आणि शक्तीशाली, वरदान ठरतील