भोपळ्याच्या बिया फायदेशीर आणि शक्तीशाली ठरतात
हिवाळ्यात भोपळ्याच्या बिया खूप फायदेशीर आणि शक्तिशाली असतात. या सीड्स डाएटमध्ये
समाविष्ट केल्याने अनेक आजारांवरील उपचारासाठी वरदान ठरतील. सर्दी-खोकला, मेंदूसाठी फायदेशीर, सूज येऊ नये म्हणून उपयुक्त.
सर्दी-खोकला
सर्दी-खोकल्यावर उपाय म्हणून भोपळ्याच्या बियांचा फायदा होतो
भोपळ्याच्या बिया
भोपळ्याच्या बिया हिवाळ्यात खूप फायदेशीर आणि चांगल्या मानल्या जातात
मेंदूसाठी उपयुक्त
भोपळ्याच्या बिया मेंदूसाठीही फायदेशीर मानल्या जातात.
सूज
भोपळ्याच्या बिया सूज उतरावी म्हणून फायदेशीर आहेत
हृदय
भोपळ्याच्या बियांमध्ये भरपूर फायबर सोबतच हेल्दी फॅट्स आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात
डिप्रेशन
भोपळ्याच्या बियांमध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि मॅग्नेशियम असतात, जे नैराश्य टाळण्यास मदत करतात
.
लक्षात ठेवा
भोपळ्याच्या बियांची एलर्जी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या
.

