www.navarashtra.com

Published Oct 28,  2024

By  Shilpa Apte

या किचन हॅक्सने लसणाच्या पाकळ्या सोला काही मिनिटांमध्ये

Pic Credit -   iStock

पदार्थाची चव वाढवण्यात लसूण महत्त्वाची भूमिका बजावतो

लसूण

लसणाच्या पाकळ्या छोट्या असतील तर त्या सोलायला खूप वेळ लागतो

छोट्या पाकळ्या

या युक्तीमुळे काही मिनिटांमध्ये लसूण सोलू शकता, जळजळ होणार नाही

युक्ती

लसूण सहज सोलून काढण्यासाठी चॉपिंग बोर्डवर ठेवा, चाकूच्या मदतीने गोल कापा

चॉपिंग बोर्ड

लसणाची पाकळी वेगळी करण्यात येते, गहू किंवा तांदळाचे कॉर्न फ्लोअर घाला

पाकळी

.

लसूण हातांनी चांगला मिक्स करा, प्लेटमध्ये पसरवा, लसणाच्या पाकळ्य रिकाम्या होतील

मिक्स करा

मेहनतीशिवाय हे किचन हॅक्स वापरून हा लसूण साफ होईल

किचन हॅक्स

आरोग्याच्या 7 समस्यांसाठी खा हे 7 पदार्थ