बटाट्याच्या रसात या गोष्टी मिक्स केल्याने होतात फायदे
बटाट्याच्या रसामध्ये काही गोष्टी मिक्स करून लावल्याने चेहऱ्याचा ग्लो वाढतो. चेहऱ्यावरील
सुरकुत्या, डाग कमी होण्यासाठी उपयुक्त. मुळेठी पावडर, मध आणि लिंबाचा रस बटाट्याच्या रसात मिक्स करावा.
चेहऱ्यावरील धूळ
धूळ, प्रदूषण आणि वाढत्या वयामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात.
ट्रीटमेंट
या समस्यांपासून सुटका होण्यासाठी ट्रीटमेंट करतात.
बटाट्याचा रस
बटाट्याच्या रसामध्ये व्हिटामिन सी आणि एंजाइम असते त्यामुळे पिगमेंटेशन कमी होते
काय मिक्स करावे
बटाट्याच्या रसामध्ये मुळेठी पावडर, मध आणि लिंबाचा रस मिक्स करा
पेस्ट
ही पेस्ट चेहऱ्यावर लावावी, 15 ते 20 मिनिटे चेहऱ्यावर तशीच ठेवा
चेहरा धुवा
पेस्ट सुकल्यानंतर चेहरा धुवा, आठवड्यातून एकदा हा उपाय करावा
.
लक्षात ठेवा
मात्र, कोणतीही पेस्ट चेहऱ्यावर लावण्यापूर्वी पॅच टेस्ट नक्की करा
.

