Published Dec 24, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - artist
व्यवसायात बदल करा, तब्बेतीची काळजी घ्या, काही बदल चांगले ठरणार आहेत
आयुष्यात अडचणी आणि अडथळे येऊ शकतात, जे काम कराल त्यात सतर्क राहा
.
कोणताही निर्णय घाईघाईने घेऊ नका, थांबलेली काम पूर्ण होतील,
भौतिक सुखांमध्ये वाढ होईल, इतरांना दोष देणं बंद करा, बुद्धीचा उपयोग करा
आध्यात्मिक गोष्टींमध्ये आवड निर्माण होईल, बोलण्याने साऱ्यांना आकर्षित कराल
अनावश्यक खर्च वाढेल, कामाचं नियोजन करा, नवीन प्रोजेक्ट मिळतील
कुटुंबातील सदस्यांकडून चांगली बातमी मिळेल, कामाचा व्याप वाढेल
तब्बेत सांभाळा, अनावश्यक खर्चांमुसळे तुमची चिडचिड होईल.
जीवनशैलीवर लक्ष ठेवा यामुळे दिवस चांगला जाईल, सामाजिक कार्यात सहभागी व्हाल
वादविवादावर तोडगा निघेल, कुटुंबातील सदस्या तुम्हाला मदत करतील
तुम्ही केलेल्या चांगल्या कामामुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल, प्रत्येक कामात यश
ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे, बोलण्याने त्रास कमी होऊ शकतो