Published Dec 04 2024
By Mayur Navle
Pic Credit - iStock
अँटी-ऑक्सिंड्टस आणि व्हिटामिन सीयुक्त संत्र इम्युनिटी वाढवण्यास मदत करते.
फायबर, पोटॅशिअमयुक्त किवी आतड्यांचे आरोग्य सुधारते, वेट लॉससाठी मदत
संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट असतात जे मेटाबॉलिझम रेट वाढवतात
सीताफळात भरपूर फायबर आढळते, बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत करते, वेट लॉस होते
स्ट्रॉबेरी, ब्लॅकबेरीज, रासबेरीज वेट लॉससाठी उपयुक्त, लो कॅलरीयुक्त आहेत ही फळं
.
द्राक्षे विरघळणाऱ्या फायबरने भरलेले असतात आणि त्यात कॅलरीज कमी असतात, वजन कमी होते
.
सफरचंदात भरपूर फायबर असते, मेटाबॉलिझम बूस्ट होते, वेट लॉस होते
.