Published Nov 27,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
कमी कॅलरी आणि फायबर अधिक प्रमाणात, भूक कमी लागते, लठ्ठपणा कमी होतो
बार्लीच्या पीठाची पोळी खाल्ल्याने पोटाला आराम मिळतो, गॅस, अपचनाच्या समस्या होत नाहीत
फायबर मोठ्या प्रमाणात असल्याने पचनतंत्र मजबूत राहते, जेवणाचं पचन होतं
बार्लीमध्ये बीटा ग्लूकन्स बाइल एसिड असते, बॅड कोलेस्ट्रॉल शरीरातून बाहेर काढते
डायबिटीजच्या रुग्णांसाठी बार्लीच्या पीठाची पोळी फायदेशीर, टाइप-2 डायबिटीजचा धोका कमी
बार्लीचे पीठ हे आजार बरे होण्यासाठी उपयोगी पडते
.
बार्लीच्या पीठाची रोटी खाल्ल्याने शरीरातील शरीराला खूप फायदे होतात
.