www.navarashtra.com

Published Dec 29,  2024

By  Shilpa Apte

या हस्तमुद्रेमुळे अनेक आजार दूर होतात

Pic Credit -   iStock

मन आणि शरीर शांत राहण्यासाठी हस्त मुद्रा उपयोगी पडतात

हस्त मुद्रा

ही एक प्रभावी मुद्रा आहे, श्वसनाच्या समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर

आदि मुद्रा

या आसनामुळा फुफ्फुसाची जळजळ आणि संसर्ग कमी होण्यास मदत, श्वास घेणं सोप

फायदे

सर्दी किंवा घशाचा संसर्ग असल्यास आदि मुद्राचा सराव फायदेशीर ठरतो. सर्दी कमी होण्यास मदत

घशाचं इंफेक्शन

मानसिक आरोग्य सुधारते, लक्ष केंद्रीत करण्यास मदत, तणाव कमी होतो

मेंटल हेल्थ

आदि मुद्रा शरीरातील ऑक्सिजन लेव्हल वाढवतात, एनर्जी लेव्हल वाढत

ऑक्सिजन

.

ही मुद्रा करण्यासाठी शांतपणे बसा, अंगठे आता ठेवा, दीर्घ श्वासावर लक्ष केंद्रीत करा, 15 ते 20 मिनिटं सराव करा

कसं करावं

.

ही मुद्रा गर्भवती महिला आणि मुलांनी करताना जपून करावे, योग गुरूचे मार्गदर्शन घ्यावे

मार्गदर्शन

.

ग्लोइंग स्किनसाठी हिवाळ्यात काय खावे जाणून घ्या