हिंग आणि तुपाचा लेप लावण्याचे हे आहेत फायदे
हिंग आणि तूप दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण तुम्ही हिंग आणि तुपाची पेस्ट कधी लावली आहे का? हा लेप लावल्याने अनेक आजार बरे होतात. जसे गॅस होत असल्यास पोटाला लेप लावा, थंडीत हा लेप आवर्जून लावावा
हिंग आणि तूप
थंडीत हिंग आणि तुपामुळे अनेक समस्यांपासून आराम मिळू शकतो
थंडीत उपयुक्त
थंडीत तूप आणि हिंगाचा लेप लावणं शरीरासाठी फायदेशीर ठरते, उष्ण वाटते
गॅस
गॅसची समस्या असल्यास पोटावर हिंग आणि तुपाचा लेप लावावा
मासिक पाळी
मासिक पाळीत कंबरेला हा लेप लावणं फायदेशीर ठरते
डोकंदुखी
हिंग आणि तुपाचा लेप डोक्याला लावल्याने डोकंदुखी थांबते
कसा करावा
1 चमचा तूप, हिंग मिसळून लेप तयार करा, लेप लावल्यानंतर 30 मिनिटांनी धुवा
.
लक्षात ठेवा
हिंग किंवा तूप कसलीही एलर्जी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या
.

