Published Oct 29, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
ग्लुकोमीटरने शुगर लेव्हल चेक केली जाते, दिवसातून 3 वेळा शुगर लेव्हल चेक करावी
ब्रेकफास्टच्या आधी, नंतर 2 तासांनी शुगर टेस्ट करावी, एक्सरसाइजच्या आधी आणि नंतरही शुगर टेस्ट करावी
रात्री झोपण्यापूर्वीही एकदा शुगर लेव्हल चेक करावी
आठवड्यातून 2 ते 3 वेळा शुगर लेव्हल चेक करू शकता
शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवण्यासाठी रोज एक्सरसाइज करावी, ब्लड शुगर नियंत्रणात राहते
हेल्दी डाएटनेही शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवता येते, हिरव्या भाज्या, फळं, डाळ, दही खावं
.
फायबरयुक्क फूड्स खाल्ल्यानेही शुगर लेव्हल नियंत्रणात राहते
तणापासून दूर राहावं, शरीरातील कॉर्टिसोल वाढल्यानेही शुगर लेव्हल वाढते