Published Nov 18,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
भाजीची चव वाढवण्यासाठी टोमॅटो अत्यंत उपयुक्त
थंडीत रोज 1 कप टोमॅटो सूप प्यायल्याने हाय कोलेस्ट्रॉल कमी होते
वेट लॉससाठीही रोज 1 कप टोमॅटो सूप प्यावं
मेंदू तल्लख राहण्यासाठी आणि हेल्दी रहाण्यासाठीही 1 कप टोमॅटो सूप उपयोगी
ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी रोज 1 कप टोमॅटो सूप प्यावे
कँसरसारख्या आजारांचा धोकाही कमी होतो 1 कप टोमॅटो सूपमुळे
.
शरीरात रक्ताची कमतरता असल्यास टोमॅटो सूप फायदेशीर
.