Shivani Rangole Photos

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’फेम मास्तरीणबाईंचा सफरनामा

झी मराठीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. सध्या शिवानी दुबईमध्ये सफरनामा करत आहे.
Published on: 
Updated on: 

तुला शिकवीन चांगलाच धडा

Shivani Rangole Photos

झी मराठीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.

मास्तरीण बाई

Shivani Rangole Photos

मास्तरीण बाई म्हणून महाराष्ट्रातल्या घराघरात प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्रीने मालिकेत अक्षराची भूमिका साकारली आहे.

अभिनेत्री शिवानी रंगोळे

Shivani Rangole Photos

अभिनेत्रीने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.

दुबईमध्ये सफरनामा

Shivani Rangole Photos

शिवानी सध्या दुबईमध्ये सफरनामा करत आहे.

फोटो

Shivani Rangole Photos

दुबईतील गगनचुंबी इमारतीवरील काही फोटो शिवानीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

फॅशन

Shivani Rangole Photos

शेअर केलेल्या फोटोंमध्ये शिवानीने गुलाबी रंगाचा प्रिंटेड टॉप आणि पांढरी पॅण्ट परिधान केली आहे.

जीवाची दुबई!

Shivani Rangole Photos

शिवानीने शेअर केलेल्या दुबईतील फोटोंना ‘जीवाची दुबई!’ असे कॅप्शन दिले आहे.

.

फोटोंची चर्चा

Shivani Rangole Photos

अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहत्यांसह तिच्या सेलिब्रिटी मित्रांनीही लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

.

Shraddha Kapoor Photos

बातमीसाठी इथे क्लिक करा

संबंधित बातम्या

No stories found.