‘हसीन दिलरुबा’च्या स्टायलिश बॉसी लूकने वेधलं लक्ष
अभिनेत्री तापसा पन्नू
अभिनेत्री तापसी पन्नू बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि लोकप्रिय नाव आहे.
नव्या लूकमुळे चर्चेत
कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारी तापसी सध्या इन्स्टाग्रामवर तिच्या नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे.
वेस्टर्न आऊटफिट
काही तासांपूर्वी तापसीने इन्स्टाग्रामवर वेस्टर्न आऊटफिट कॅरी करत बॉसी लूक केलेला आहे.
स्टायलिश फोटोशूट
अभिनेत्रीने सिल्वर कलरचा ड्रेस कॅरी करत तिने सुंदर फोटोशूट केले आहे.
.
लूक
शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने कोट, शॉर्ट टॉप आणि स्कर्ट कॅरी केलेला दिसत आहे..
.
फॅशन चर्चा
या स्टायलिश आऊटफिटमध्ये अभिनेत्रीने लूकला साजेसा मेकअप, रेड लिपस्टिक आणि पोनी असा लूक केलेला होता.
.
सौंदर्याचे कौतुक
शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत आहेत..
सोशल मीडियावर सक्रिय
इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायमच सक्रिय राहते.
कमेंट्सचा वर्षाव
तापसीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.

