www.navarashtra.com

Published Dec 29,  2024

By  Shilpa Apte

ब्रेकफास्टमध्ये खा चणाडाळ इडली

Pic Credit -   iStock

इडली पचायला हलकी असली तरी पौष्टिक असते, त्यामुळे ब्रेकफास्टसाठी एकदम योग्य

इडली

चणा डाळ, तांदूळ, आलं, फ्रूट सॉल्ट, मिरी, लाल सुक्या मिरचा, कढीपत्ता, मोहरी, तेल

स्टेप 1

चणा डाळ आणि तांदूळ वेगवेगळ्या बाउलमध्ये 4 ते 5 तास भिजत ठेवावे

स्टेप 2

त्यानंतर दोन्ही एकत्र वाटून बॅटर तयार करावे, बॅटर रात्रभर आंबवण्यासाठी ठेवावे

स्टेप 3

सकाळी त्यात मीठ, मिरपूड, आलं, फ्रूट सॉल्ट घालावे. 

स्टेप 4

इडली स्टँडला तेल लावून, बॅटर त्यामध्ये भरून इडल्या कराव्या

स्टेप 5

.

छोट्या पॅनमध्ये तेल गरम करून, मोहरी, कढीपत्ता, लाल सुक्या मिरच्या, आणि थोडीशी चणा डाळ टाकून फोडणी करावी

स्टेप 6

.

तयार इडलीवर फोडणी घालावी आणि गरमागरम सर्व्ह करावी

स्टेप 7

.

या मूलांकाच्या व्यक्ती असतात भाग्यवान, कायम नशिबाची साथ