Published Dec 29, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
अंकज्योतिष शास्त्रानुसार 7 मूलांकाच्या व्यक्ती भाग्यवान मानल्या जातात
ज्यांचा जन्म 7, 16 आणि 25 तारखेला झालेला आहे त्यांचा मूलांक 7 असतो
भविष्यात घडणाऱ्या घटनांची चाहूल या व्यक्तींना लागते, घटनांचा अंदाज येतो त्यांना
मूलांक 7 असलेल्या व्यक्ती खूप ज्ञानी आणि त्यांना समजही खूप असते असं म्हणतात
या मूलांकाच्या व्यक्तींना एकटं राहणं आवडतं, स्वावलंबी असतात या व्यक्ती
जेव्हा ते एखाद्यावर प्रेम करतात तेव्हा मनापासून करतात, समर्पणाची भावना मनात असते
.
या मूलांकाच्या व्यक्ती ऑफिसमध्ये कठोर मेहनत आणि मनापासून कामं करतात
.
ऑफिस असो किंवा घर या मूलांकाच्या व्यक्तींना स्वच्छता आवडते
.