डायबिटीजच्या रुग्णांनी अशाप्रकारे ब्लड प्रेशरवर नियंत्रणा ठेवा
डायबिटीजच्या रुग्णांमध्ये ब्लड प्रेशरची समस्या उद्भवते. हाय ब्लड प्रेशरची समस्या जास्त प्रमाणात असते. डायबिटीजच्या रुग्णांना ब्लड प्रेशरचा त्रास होऊ शकतो. योगासनं करा, शुगर वेळोवेळी चेक करा.
योगाभ्यास
ब्लड प्रेशरची समस्या असल्यास योगासनं करावीत. त्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते
शुगर
वेळच्या वेळी शुगर चेक करावी, जास्त असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा
हेल्दी डाएट
डाबिटीजच्या रुग्णांनी हेल्दी डाएट घ्यावे, हिरव्या भाज्या, दूध, दही, धान्य आहारात समावेश करा
कमी मीठ
आहारात मीठाचा समावेश कमी प्रमाणात करा, त्यामुळेही ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते
एरोबिक्स करा
रोज ते 10 ते 15 मिनिटं एरोबिक एक्सरसाइज करावी, त्यामुळे डायबिटीज रुग्णांचे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते
टिप्स
डायबिटीज रुग्णांनी ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी या टिप्स फॉलो करा
.
लक्षात ठेवा
मात्र, जास्त ब्लड प्रेशरचा त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या
.

