Published Dec 28, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - Instagram
हातांना, पायांना जळजळ होणे, सूज, दुखणं या समस्या असल्यास डायबिटीजची शक्यता
गुडघेदुखी आणि सांधेदुखीची समस्या असल्यास डायबिटीज असू शकतो
डायबिटीज असल्यास ब्लड सर्कुलेशन नीट होत नाही, अशावेळी डोकंदुखीची समस्या उद्भवते
डायबिटीजमुळे शरीरात सूज आणि अशक्तपणा असू शकतो, कंबरदुखी होऊ शकते
डोळ्यांच्या मज्जातंतूवर डायबिटीजमुळे ताण पडतो, डोळ्यांना वेदना होतात, दृष्टी धूसर होते
मधुमेहामुळे नसा दुखणे, हाडे दुखणे आणि रक्ताभिसरणातील समस्या यांचा सामना करावा लागतो
.
यापैकी कोणतीही समस्या खूप दिवसांपासून जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या
.