Published Jan 05, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - Instagram
रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी मधात मिसळून अक्रोड खावेत
फायबर, प्रोटीन, ओमेगा-3 फॅटी एसिड, कॉपर मोठ्या प्रमाणात आढळते
अँटी-ऑक्सिडंट,अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात, अँटी-इंफ्लेमेटरी गुणही असतात
इम्युनिटी बूस्ट होण्यासाठी मध आणि अक्रोड एकत्र खावेत
हेल्दी फॅट्स आणि व्हिटामिन्स मेंदूसाठ, स्मरणशक्ती तीक्ष्ण करण्यासाठी उपयुक्त
अक्रोडमधील हेल्दी फॅट्स हार्ट हेल्दी राहण्यासाठी मदत करते, हार्टचे आजार दूर करतात
.
फायबर भरपूर प्रमाणात असल्याने पचनासाठी, गॅस,बद्धकोष्ठतेपासून मदत मिळते
.
अक्रोडमध्ये हेल्दी फॅट्स असतात, वजन कमी होण्यास मदत होते, आरोग्याला लाभ
.