भात खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल खरंच वाढते का?
खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आजार होतात. कोलेस्ट्रॉलसारख्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. भात खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढते का? भात खाल्ल्याने फॉलिक एसिड, थायमिन पोषकतत्त्व आढळतात.
कोलेस्ट्रॉलचे प्रकार
कोलेस्ट्रॉलचे 2 प्रकार असतात, LDL म्हणजेच बॅड कोलेस्ट्रॉल, दुसरे चांगले कोलेस्ट्रॉल, हृदय निरोगी राहते
हाय कोलेस्ट्रॉल
तेल, मसाले, चरबी, स्मोकिंग यामुळे कोलेस्ट्रॉल वाढते, त्यामुळे हार्टच्या समस्या निर्माण होतात
भातामुळे काय होते?
भात खाल्ल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते, हा समज चुकीचा आहे
डॉक्टर काय म्हणतात?
भात खाल्ल्याने नुकसान होत नाही, त्यात फायबर कमी असते, पण कोलेस्ट्रॉल वाढत नाही
पोषक घटक
व्हिटामिन बी, फॉलिक एसिड, नियासिन, थायमिनमुळे एनर्जी मिळते
योग्य प्रमाण
भात योग्य प्रमाणात खाल्ल्यास शरीरासाठी पोषक ठरतो
.
हाय कोलेस्ट्रॉल
ही लक्षणं आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या
.

