www.navarashtra.com

Published  Oct 31, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

युरिक अ‍ॅसिड कमी करण्यासाठी आळशी खावी का?

सध्या युरिक अ‍ॅसिडची समस्या अत्यंत कॉमन झाली असून यापासून वाचण्यासाठी आळशीची बी हा घरगुती उपाय केला जात आहे

युरिक अ‍ॅसिड

आरोग्य हेल्थ सेंटरच्या क्लिनिकल डाएटिशियन डॉ. व्ही. डी. त्रिपाठी यांनी याबाबत माहिती दिली आहे

खावे की नाही?

युरिक अ‍ॅसिड असणाऱ्यांना हाय प्रोटीन आणि हाय प्युरिन फूड्स खाण्याचा सल्ला देण्यात येतो, त्यात आळशीचाही समावेश आहे

सल्ला

.

आळशीमध्ये ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड, अँटीऑक्सिडंट्स, फायबरसह फायटोकेमिकल्स आढळतात, यामुळे युरिक अ‍ॅसिडपासून सुटका मिळते

पोषक तत्व

.

रोज आळशीची बी रात्री भिजवून सकाळी खावी. सकाळी वा संध्याकाळी कोणत्याही वेळी खाऊ शकता

सेवन

याशिवाय वजन कमी करण्यासाठीही आळशीचा फायदा होतो. यामुळे मेटाबॉलिजम बुस्ट होते आणि वजन नियंत्रणात राहते

वजन

आळशीत डाएटरी फायबर, लिगनेन आणि ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड असून आतड्यांच्या आरोग्याला फायदा मिळतो

आतडे

केसांच्या समस्येतून वाचण्यासाठी आळशीचे सेवन करावे. यात विटामिन ई, विटामिन बी असून केसांसाठी पोषक ठरते

केसांसाठी

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप