Published Dev 01, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
खारकेमध्ये अनेक पोषक घटक आढळतात
रोज सकाळी 2 भिजवलेल्या खारका खाल्ल्याने दिवसभर ऊर्जा राहते शरीरात
खारकेमध्ये भरपूर खनिजं आढळतात, कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि व्हिटामिन ए असते
फायबर मोठ्या प्रमाणात असल्याने पचनक्रिया मजबूत होण्यास मदत होते
कॅल्शिअम, पोटॅशिअम भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे हार्ट हेल्दी राहते
ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी खारीक जरूर खावी
.
हाडं मजबूत होण्यासाठी खारीक खावी, नियमितपणे सेवन करा
.