www.navarashtra.com

Published Dev 02,  2024

By  Shilpa Apte

अंजीर-खजूर मिल्कशेक मासिक पाळीसाठी उपयुक्त

Pic Credit -   iStock

अंजीर,6 खजूर, 4 कप गार दूध, आणि पाव कप बदाम तुकडे केलेला

साहित्य

खजूर आणि अंजीर बारीक चिरून घ्या, चिरलेला खजूर, अंजीर एक कप दुधात भिजवा

अंजीर-खजूर

मिक्सरमध्ये खजूर आणि अंजीर ब्लेंड करून घ्या, पेस्टमध्ये मिसळा, स्वतंत्रपणे ठेवा

ब्लेंड

1 टेबलस्पून ही पेस्ट दुधात मिसळा, 2 मिनिटे ब्लेंड करा आणि मिल्कशेक तयार

मिल्कशेक

बदामाचे स्लाइस घालून गार्निश करावे, त्यात चिमूटभर मीठसुद्धा घालावे

बदाम

मासिक पाळी दरम्यान हा मिल्कशेक प्यायल्यास वेदना कमी होतात

मासिक पाळी

.

मासिक पाळीच्या वेदन कमी करण्यासाठी उपयुक्त असतील तरी डॉक्टरांचा सल्ला घ्या

लक्षात ठेवा

.

या 4 गोष्टी खाल्ल्यास टक्कल पडण्याची शक्यता?