Published Dec 18, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
पोटॅशिअम, व्हिटामिन सी, अँटी-बॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेटरी गुण ओल्या हळदीत आढळतात
ओल्या हळदीची भाजी खाल्ल्यास ब्लड शुगर नियंत्रणात येते, आरोग्यासाठी फायदेशीर
अँटी-इंफ्लेमेटरी गुणांमुळे सूज आणि दुखवा कमी होण्यास मदत
अँटी-ऑक्सिडंट गुणांमुळे इम्युनिटी बूस्ट करण्यासाठीही उपयोगी
अँटी-ऑक्सिडंट गुणधर्मामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते
अँटी-ऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात. त्वचा निरोगी आणि चमकदार राहते
.
हळद गरम असते, हिवाळ्यात खाल्ल्यास शरीर उबदार राहते, आरोग्यासाठी उपयुक्त
.