www.navarashtra.com

Published Dec 09,  2024

By  Shilpa Apte

कॅमोमाइल चहा प्यायल्याने हे आजार होतील दूर

Pic Credit -   iStock

रोज 1 कप कॅमोमाइल चहा पिणं आरोग्यासाठी फायदेशीर

चांगली झोप

त्ब्बेत सुधारण्यास मदत होते, स्ट्रेस कमी होण्यासाठीही उपयुक्त

स्ट्रेस

शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता वाढवण्यासाठी कॅमोमाइल चहा प्या. अँटी-ऑक्सिडंट्स रोगप्रतिकारशक्ती वाढवतात

इम्युनिटी वाढते

डायबिटीजच्या रुग्णांना फायदेशीर असते, ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत होते

डायबिटीज

अँटी-व्हायरल गुणांमुळे कॅमोमाइल चहा पिणं सर्दी-खोकल्यासाठी उत्तम औषध

सर्दी-खोकला

तणावापासून सुटका मिळवण्यासाठी रोज 1 कप कॅमोमाइल चहा प्यावा, डोकंदुखी कमी होते

तणाव

.

तुम्हाला कोणता गंभीर आजार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

लक्षात ठेवा

.

सकाळी रिकाम्या पोटी लोणच्याचे पाणी प्यायल्याने काय होते?