www.navarashtra.com

Published Nov 14,,  2024

By  Shilpa Apte

हिवाळ्यात झोपण्यापूर्वी खा 1 चमचा मध

Pic Credit -   iStock

औषधी गुणांनी परिपूर्ण असा आहे मध

मध

व्हिटामिन्स, खनिजं, न्यूट्रिएंट्स मधामध्ये आहेत

पोषक घटक

रात्री झोपण्यापूर्वी 1 चमचा मध खावा

कधी खाणं योग्य?

कोमट पाण्यात रात्री झोपण्यापूर्वी मध खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत

वजन कमी होते

खोकल्यापासून आराम हवा असल्यास रात्री झोपण्यापूर्वी 1 चमचा मध पाण्यातून घ्यावा

खोकला कमी होतो

रात्री झोपण्यापूर्वी 1 चमचा मध स्किनसाठी फायदेशीर ठरू शकतो, स्किनला फायदा होतो

स्किनसाठी फायदेशीर

.

अँटी-ऑक्सिडंट्सयुक्त मधामुळे इम्युनिटी बूस्ट होण्यास मदत होते

इम्युनिटी बूस्ट

.

रात्री झोपण्यापूर्वी 1 चमचा मध खाल्ल्याने केसांची वाढ चांगली होते

केसांसाठी फायदेशीर

.

गव्हाच्या पिठात मिक्स करा हे पीठ, बॅड कोलेस्ट्रॉल नाही वाढणार..