e (6)

सोयाबीन जास्त प्रमाणात खाल्ल्यास होते मोठे नुकसान

सोयाबीनमध्ये प्रोटीन, फायबर, पोषक घटक जास्त प्रमाणात असतात. मात्र, जास्त प्रमाणात खाल्ल्यास शरीराला नुकसान होऊ शकते. हार्ट अटॅकचा धोका उद्भवू शकतो, वजन वाढण्याची समस्या, एलर्जी असल्यास, डायबिटीज
Published on: 
Updated on: 

हृदयरोग

Soyabean (2)

ट्रान्स फॅट, बॅड कोलेस्ट्रॉल वाढते, त्यामुळे हृदयरोगाचा धोका वाढू शकतो

वजन वाढते

Soyabean (3)

ट्रान्स फॅट असल्याने वजन वाढू शकते, त्यामुळे सोयाबीन प्रमाणात खावे

एलर्जी

Soyabean (4)

सोयाबीनची एलर्जी असल्यास रॅशेस, जळजळ, खाज येते त्यामुळे जास्त खाणं टाळावं

प्रेग्नंसी

Soyabean (5)

प्रेग्नंसी दरम्यान सोयाबीन जास्त प्रमाणात खावू नये. उलटी, मळमळीच्या समस्या होऊ शकते

डायबिटीज

Soyabean (6)

ब्लड शुगर लेव्हल वाढू शकते जास्त प्रमाणात सोयाबीन खाल्ल्याने

पुरुषांसाठी नुकसान

Soyabean (7)

सोयाबीन जास्त प्रमाणात खाल्ल्यास पुरुषांचा स्पर्म काउंट कमी होऊ शकतो

.

मायग्रेन

Soyabean (8)

मायग्रेनचा त्रास असल्यास सोयाबीन खावू नये, त्यामुळे दुखणं अधिक वाढू शकते

.

Shirodhara (5)

शिरोधारा थेरपीमुळे मिळतात हे चमत्कारिक फायदे

संबंधित बातम्या

No stories found.