Published Dec 19, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
रोज कमीत कमी अर्धा तास मॉर्निंग वॉक करावे असं सांगितलं जातं
सकाळी सूर्योदयानंतर म्हणजे 8 नंतर मॉर्निंग वॉक करावे, सकाळी 7 ते 10 च्या दरम्यान वॉक करावे
मेंटल हेल्थ चांगली राहण्यासाठी, तणाव आणि डिप्रेशनपासून वाचण्यासाठी, मेंदू शांत राहतो
बॉडी एक्टिव राहण्यासाठी मॉर्निंग वॉक करावे, त्यामुळे आळस दूर होतो
रोज अर्धा तास वॉकिंग केल्याने वेट लॉस होण्यास मदत होते, चरबी कमी होण्यास मदत
वॉकिंगमुळे पायांच्या स्नायूंना आराम मिळतो, पाय दुखायचे थांबतात
.
मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मॉर्निंग वॉक करावे हेसुद्धा लक्षात ठेवा
.