e (8)

बेसन खाल्ल्याने शरीराला मिळता हे 5 फायदे

बेसन चविष्ट असण्यासोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर असते. बेसनामध्ये भरपूर पोषक घटक असतात. त्यामुळे पचन मजबूत होते, वेट लॉससाठी फायदेशीर, प्रोटीन मोठ्या प्रमाणात असते. डायबिटीजसुद्धा नियंत्रणात राहतो.
Published on: 
Updated on: 

वेट लॉस

Besan (2)

फायबर मोठ्या प्रमाणात असल्याने वेट लॉस होते, पोट बराचवेळ भरलेले राहते

पचनसंस्था सुधारते

Besan (3)

बेसनमध्ये असलेल्या फायबरमुळे पचनसंस्था मजबूत होते, पोटाच्या समस्या दूर होतात

मजबूत शरीर

Besan (4)

लोह, झिंक, फॉलेटमुळे शरीर मजबूत होण्यास मदत होते

प्रोटीन

Besan (8)

बेसनातील प्रोटीनमुळे मसल्स स्ट्राँग होतात, एनर्जी मिळते

डायबिटीज नियंत्रणात

Besan (5)

ग्लाइसेमिक इंडेक्स कमी असल्याने डायबिटीज नियंत्रणात राहण्यास मदत

हेल्दी हार्ट

Besan (6)

हार्ट हेल्दी राहण्यासाठी बेसनमधील पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम उपयोगी

.

ग्लटेन फ्री

Besan (7)

गव्हातील ग्लूटेनची एलर्जी असल्यास बेसनाचे सेवन करावे, ते ग्लूटेन फ्री असते

.

Untitled design

कसा असेल तुमचा गुरुवारचा दिवस जाणून घ्या राशीभविष्य..

संबंधित बातम्या

No stories found.