जास्त वेळ सोशल मीडियाचा वापर आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम करू शकतो.
Picture Credit: Pinterest
सोशल मीडियावरील AI आपली आवड ओळखून एकच कंटेंट आपल्याला वारंवार दाखवतो.
Picture Credit: Pinterest
सोशल मीडियावरील रील्सना अंत नाही. त्यामुळे आपण सतत स्क्रोल करत राहतो.
Picture Credit: Pinterest
लाईक मिळाल्यानंतर आपल्याला आनंद होतो आणि आणखी पोस्ट करण्याची इच्छा होते
Picture Credit: Pinterest
सोशल मीडियावरील इतर व्यक्तीचे आयुष पाहून आपल्याला काहितरी चुकल्यासारखे वाटतं
Picture Credit: Pinterest
इतरांचे चांगले क्षण पाहून आपल्याला कमीपणा वाटतो
Picture Credit: Pinterest
इंस्टाग्राम, फेसबूकवरील सर्व सवयी सोशल मीडियावर ट्रॅक केल्या जातात
Picture Credit: Pinterest
नाश्ता, जेवण, झोप सगळीकडे आपल्याला सोशल मीडियाची सवय होते.
Picture Credit: Pinterest