www.navarashtra.com

Published Jan  25,  2025

By  Dipali Naphade

दिवसातून 2 वेळा प्या असा चहा, पोटातील घाण साफ होऊन नष्ट होईल बद्धकोष्ठता

Pic Credit - iStock

पोटात घाण साचून राहिल्याने आणि शौच न झाल्याने बद्धकोष्ठतेची समस्या अनेकांना जाणवते. काय आहे उपाय?

बद्धकोष्ठता

तुम्हाला अगदी 10 वर्ष जुना बद्धकोष्ठतेचा त्रास घालवायचा असेल तर तुम्ही नियमित ओव्याचा चहा प्यावा

ओव्याचा चहा

तुम्हाला पचनाचा त्रास असल्यास रोज ओव्याचा चहा करून प्यावा. यामुळे पोट साफ होऊन पचनक्रिया चांगली होते

पचन

याशिवाय शरीरातील प्रतिकारशक्ती वाढण्यासही ओव्याचा चहा मदत करतो आणि बद्धकोष्ठता कमी होते

प्रतिकारशक्ती

शरीरात साचलेली सर्व घाण साफ करण्यासाठी ओव्याचा चहा पिणे उत्तम मानले जाते, त्वरीत कचरा बाहेर फेकला जातो

घाण साफ

तुम्हाला लूज मोशन वा हगवणीचा त्रास होत असेल तरीही दिवसातून दोन वेळा तुम्ही ओव्याचा चहा सेवन करावा

लूज मोशन

पीसीओडी आणि पीसीओएससारख्या समस्यांवरही ओव्याच्या चहाचे सेवन करणे उपयुक्त ठरते

आजार

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप